Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Raj Thackeray's Allegations : मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातही १८ कोटी रुपयांची देणगीची चोरी ! - राज ठाकरे यांचा आरोप

Raj Thackeray's Allegations : मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातही १८ कोटी रुपयांची देणगीची चोरी ! - राज ठाकरे यांचा आरोप

मुंबई - मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरातही १८ कोटी रुपयांच्या देणगीची चोरी झाल्याचा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात याचा उल्लेख केला.

मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या दानचोरी प्रकरणाचे धागेदोरे वरिष्ठ पातळीपर्यंत असून त्याच्या चौकशीचा आदेश दिला गेल्याचेही त्यांनी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi