सनातन प्रभात मराठी
सनातन प्रभात मराठी

रणांगणात लढलेल्या वीरांगनांचा आदर्श घेऊन स्वत:मध्ये शौर्य निर्माण करा ! - कु. प्राची शिंत्रे, हिंदु जनजागृती समिती

रणांगणात लढलेल्या वीरांगनांचा आदर्श घेऊन स्वत:मध्ये शौर्य निर्माण करा ! - कु. प्राची शिंत्रे, हिंदु जनजागृती समिती
  • 41d
  • 0 views
  • 0 shares

आदिशक्तीचा जागर करण्यासाठी 'ऑनलाईन' शौर्यजागृती व्याख्यानाचे आयोजन

कु. प्राची शिंत्रे

सोलापूर - भवानीमातेच्या कृपाशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली; मात्र सध्या हिंदु स्त्रियांचे धर्मांतर करून त्यांना जिहादी आतंकवादी बनवणे, हिंदु स्त्रियांना नक्षलवादी चळवळीत सहभागी करून घेणे यांसारख्या संकटांना सामोरे जावे लागत आहे.

पुढे वाचा
लोकमत

मुस्लीम असल्यानं पक्षात डावललं, काँग्रेस नेत्या नूरी खानचा राजीनामा, त्यानंतर २ तासांतच...

मुस्लीम असल्यानं पक्षात डावललं, काँग्रेस नेत्या नूरी खानचा राजीनामा, त्यानंतर २ तासांतच...
  • 22hr
  • 0 views
  • 11 shares

भोपाळ - मध्य प्रदेशातील काँग्रेस प्रवक्ता नूरी खान यांनी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.

पुढे वाचा
लोकमत

अमोल कोल्हेंच्या लग्नाला १४ वर्षे पूर्ण; त्यांच्या पत्नीला पाहिलंत का?

अमोल कोल्हेंच्या लग्नाला १४ वर्षे पूर्ण; त्यांच्या पत्नीला पाहिलंत का?
  • 14hr
  • 0 views
  • 17 shares

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांची सोशल मीडियावरील पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पत्नी अश्विनी कोल्हे यांच्यासोबतचे फोटो शेअर करून पत्नीला लग्नाच्या १४व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पुढे वाचा

No Internet connection