Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वरळी (मुंबई) येथील क्रूरकर्मा टिपू सुलतानचा फलक पोलिसांनी काढला !

वरळी (मुंबई) येथील क्रूरकर्मा टिपू सुलतानचा फलक पोलिसांनी काढला !

मुंबई - लाखो हिदूंचे शिरकाण करणार्‍या क्रूरकर्मा टिप सुलतानाचे उदात्तीकरण करणारा मोठा फलक (होर्डिंग) वरळी हिल परिसरातील श्री जरीमरी माता मंदिर परिसरात लावण्यात आला होता. दैनिक 'तरुण भारत मुंबई'चे संपादक श्री.

किरण शेलार यांनी याविषयी वरळी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर पोलिसांनी वादग्रस्त फलक तत्परतेने काढला.

Why do the police wait until a complaint is received?

Why do they not take suo motu action in time? Such police personnel should be dismissed.

- Sanatan Prabhat (Kannada) (@Sanatan_Prabhat)

या फलकावर टिपू सुलतानाचे चित्र छापून त्या खाली 'शेर-ए-हिंद' (भारतातील पराक्रमी (?) व्यक्ती) असे लिहिले होते. हे निदर्शनास आल्यावर श्री. किरण शेलार यांनी वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश हांडे यांची भेट घेऊन लेखी तक्रार केली. रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी फलक लावण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही याविषयीची माहिती दिल्याचे श्री. किरण शेलार यांनी सांगितले. याविषयीची माहिती श्री. किरण शेलार यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम खात्याद्वारे दिली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi