ढाका (बांगलादेश) - देशात केवळ मुसलमानांनीच खासदार झाले पाहिजे आणि बांगलादेशाचा कारभार शरियत नियमांनुसार चालवला पाहिजे, असे विधान जमात-ए-इस्लामी या कट्टरतावादी राजकीय पक्षाचे नेते अफझल हुसेन यांनी बारगुना येथे निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलतांना केले.
🚨"In a Muslim-majority country, a non-Muslim cannot be a Member of Parliament!" 🇧🇩
Shocking statement by Jamaat-e-Islami leader Afzal Hossain in Bangladesh!
🚩 The Double Standard: Imagine the global outcry if someone said, "In Hindu-majority India, only Hindus can be MPs."… pic.twitter.com/B6mtHVpQwn
- Sanatan Prabhat (@SanatanPrabhat)
हुसेन पुढे म्हणाले की,
ज्या देशाची सुमारे ८० टक्के लोकसंख्या मुसलमान आहे, त्या देशात धार्मिक मूल्यांच्या विरोधात जाणारा कोणताही खासदार नसावा. तुम्हाला कुराण-आधारित शासन हवे आहे कि इतर प्रणाली ? जमात-ए-इस्लामी कुराण-मार्गदर्शित व्यवस्था स्थापित करण्यासाठी काम करेल.

