Thursday, 01 Oct, 10.30 pm स्थैर्य

मुख्य पान
602 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 750 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

स्थैर्य, सातारा दि. १: जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 602 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 750 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

750 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 70, कराड 20, उपजिल्हा रुग्णालय फलटण 55, कोरेगाव 49, वाई 63, खंडाळा 81, रायगांव 57, पानमळेवाडी 138, मायणी 15, महाबळेश्वर 25, पाटण 15, दहिवडी 23, खावली 28, म्हसवड 20 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड 91 असे एकूण 750 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

घेतलेले एकूण नमुने -- 144278

एकूण बाधित -- 37812

घरी सोडण्यात आलेले --- 28060

मृत्यू -- 1160

उपचारार्थ रुग्ण -- 8592

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Sthairya
Top