Saturday, 06 Mar, 5.20 am स्थैर्य

होम
महिला दिनानिमित्त बोरावके हिरो मध्ये सर्व स्कूटरवर भरघोस सूट

स्थैर्य, फलटण, दि. ६ : जागतिक महिला दिनानिमित्त फलटण येथील बोरावके हिरो मध्ये हिरो मोटोकॉपच्या स्कूटर्स श्रेणीमध्ये सर्व स्कूटर वर भरघोस सूट देण्यात आलेली आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी त्याचा फायदा घ्यावा असे आवाहन बोरावके हिरो कडून करण्यात आलेले आहे.

जर कोणत्याही महिलेच्या नावावर हिरो मोटोकॉपच्या स्कूटर श्रेणीमधील गाडी घेतली तर रुपये ५ हजार १०० थेट सूट त्यासोबतच रुपये तीन हजार एक्सचेंज बोनस व लॉयल्टी डिस्काउंट व जर घरामध्ये कोणी सरकारी कर्मचारी असेल तर त्यांच्यासाठी रुपये २ हजार ५०० चा विशेष डिस्काउंट असे एकूण मिळून रुपये दहा हजार सहाशेचा भरघोस डिस्काउंट स्कूटर्स श्रेणीमध्ये देण्यात आलेला आहे. तरी मर्यादित स्टॉक असल्याच्या कारणाने लवकरात लवकर बोरावके हिरो मध्ये संपर्क साधावा असे आवाहन बोरावके हिरो (मो. बा. ९९२२७७८५६६, ९७६२४५७५२७) मार्फत करण्यात आलेले आहे.


Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Sthairya
Top