Dailyhunt
फलटण: सिकंदर बागवान यांचे निधन; परिसरात शोक

फलटण: सिकंदर बागवान यांचे निधन; परिसरात शोक

लटण येथील सिकंदर बागवान यांचे आकस्मिक निधन झाले असून परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.

स्थैर्य, फलटण, दि. 23 एप्रिल : फलटण येथील सिकंदर बागवान यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनामुळे कुटुंबीयांसह परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.

सिकंदर बागवान यांच्या निधनाची बातमी समजताच नातेवाईक, मित्रपरिवार आणि स्थानिक नागरिकांनी श्रद्धांजली अर्पण केली.

त्यांच्या साध्या व मनमिळावू स्वभावामुळे ते परिसरात परिचित होते. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sthairya