Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पिंपळवाडी ग्रामपंचायतीमधील प्रभाग रचना व आरक्षणातील बदल रद्द करण्याची मागणी

पिंपळवाडी ग्रामपंचायतीमधील प्रभाग रचना व आरक्षणातील बदल रद्द करण्याची मागणी

दैनिक स्थैर्य | दि. २५ जुलै २०२६ | फलटण | ग्रामपंचायत पिंपळवाडी (साखरवाडी, ता. फलटण, जि. सातारा) येथील प्रभाग रचना व आरक्षणातील बदल रद्द करून ते पूर्ववत करावे, अशी मागणी शरद जाधव (रा.

पिंपळवाडी) यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायत पिंपळवाडी (साखरवाडी) येथील मी मतदार असून ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभाग रचना व आरक्षणातील बदलांविषयी पुढील हरकत नोंदवत आहे.

हरकतीची कारणे :

ही प्रभाग रचना व आरक्षणातील बदल रद्द करून पूर्वीप्रमाणे (मूळ स्थितीत) आरक्षण पूर्ववत करण्यात यावे. तसेच यापूर्वी दाखल केलेल्या हरकतीचा योग्य तो विचार करून निर्णय घ्यावा, असे जाधव यांनी म्हटले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sthairya