Dailyhunt
आजचे भविष्य गुरुवार दि.9 एप्रिल 2026

आजचे भविष्य गुरुवार दि.9 एप्रिल 2026

मेष: पैशाची किंमत समजेल, पर्याप्त धनासाठी यत्न कराल.

वृषभ :गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवींचा सल्ला घ्या.

मिथुन : बेरोजगारांना नोकरी, आर्थिक स्थिती सुधारेल.

कर्क : एखादा चुकीचा निर्णय मानसिक तणावात टाकेल.

सिंह : उधारी व्यवहार लेखी करा,मुलांचे आरोग्य सांभाळा.

कन्या :दुष्ट प्रवृत्तीवर ताबा मिळवाल, निर्णय लाभदायक.

तूळ : कौटुंबिक कलह व नोकरीत दडपण यामुळे तणाव

वृश्चिक :आवडीच्या विषयाचे वाचन करा, दडपण उतरेल.

धनु: कामाच्या ठिकाणी बदल, करमणुकीचा दिवस.

मकर : नवीन प्रकल्प हाती घेण्यापूर्वी विचार करा.

कुंभ : मार्गात अडथळे आणणाऱ्यांवर मात करा.

मीन: अहंकार बाजूला ठेवून घरच्यांना विश्वासात घ्या.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat