मेष : वादविवादापासून दूर राहा.क्रिएटिव्ह कामात गुंतवा.
वृषभ : आवडते छंद जोपासाल, त्यातून आनंद व उत्साह मिळेल
मिथुन : शांतपणे विचार करून परिस्थिती हाताळाल.
कर्क : भावंडांकडून धनलाभाची शक्यता.
धूर्तपणे वागा
सिंह : प्रवासाच्या योजना लांबणीवर पडतील.
कन्या : धनसंचय करण्यापूर्वी थोरामोठ्यांचा सल्ला घ्याल
तूळ : चिंता, ताण सोडून वर्तमान परिस्थितीचा आनंद घ्या
वृश्चिक : लहानांकडून काहीतरी मौल्यवान शिकण्याची संधी.
धनु : व्यापारात नुकसान टाळण्यासाठी योजना आखाल
मकर : बुद्धिचा वापर करून लोकांना हाताळाल.
कुंभ : गुणवत्ता दाखविण्याची संधी आज मिळेल
मीन : नैराश्य व मानसिक गोंधळ टाळण्यासाठी इतरांची मदत घ्या.

