वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मोहसिना किडवाई (94) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांनी इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या कार्यकाळात महत्त्वाची मंत्रीपदे भूषवली होती.
मोहसिना यांनी बुधवारी सकाळी नोएडा येथील मेट्रो रुग्णालयात अखेरचा श्वास घेतल्याचे त्यांचे जावई, राजिउर रहमान किडवाई यांनी सांगितले. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी किडवाई यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांचे निधन पक्ष आणि राष्ट्रासाठी एक दु:खद घटना असल्याचे

