Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मिरज-कॅसलरॉक पॅसेंजर पुन्हा धावणार

मिरज-कॅसलरॉक पॅसेंजर पुन्हा धावणार

बेळगाव : मिरज-कॅसलरॉक-मिरज पॅसेंजर रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीच्या कारणास्तव लोंढा ते कॅसलरॉक दरम्यान रद्द करण्यात आली होती. हे काम पूर्ण झाल्याने आता कॅसलरॉकपर्यंत पुन्हा रेल्वे धावणार आहे.

दि. 15 ऑगस्टपासून ही एक्स्प्रेस मिरज ते कॅसलरॉक या दरम्यान धावणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी याची नोंद घेऊन प्रवास करावा, असे आवाहन नैर्त्रुत्य रेल्वेच्यावतीने करण्यात आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat