Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ऑस्ट्रेलियात विमान दुर्घटनेत पायलटसह 2 ठार, 11 जखमी

ऑस्ट्रेलियात विमान दुर्घटनेत पायलटसह 2 ठार, 11 जखमी

वृत्तसंस्था/अॅडलेड

स्ट्रेलियातील अॅडलेड येथील पॅराफिल्ड विमानतळावर उतरताना एक विमान हँगरवर आदळल्याने कोसळले. या दुर्घटनेत पायलटसह दोन जण ठार झाले. तसेच इतर 11 जण जखमी झाले. या अपघातात पायलट आणि एका प्रवाशाचा मृत्यू झाला.

जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ऑस्ट्रेलियन ट्रान्सपोर्ट सेफ्टी ब्युरोने या अपघाताची चौकशी सुरू केली आहे. विमानतळाच्या आवारातील हँगर क्रमांक 54 ला विमान धडकल्याने आग लागली. दुर्घटनाग्रस्त विमान हे दोन इंजिन असलेले 'डायमंड डीए42' असल्याचे विमानतळावरील मुख्य निरीक्षक अँड्य्रू मॅकक्रॅकन यांनी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat