Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शहर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष

शहर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष

बेळगाव : बागलकोट व दावणगेरे मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाने भव्य विजय मिळविला आहे. निकाल हाती आल्यानंतर शहर काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनसमोर जल्लोष केला. तसेच एकमेकांना मिठाई भरवत व फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला.

प्रारंभी निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. यामुळे कार्यकर्त्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. दोन्ही पोटनिवडणुकीत विजय मिळविल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तसेच फटाके फोडले, मिठाई वाटली आणि जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat