मुंबई: (Gold rate today) जागतिक घडामोडींमुळे सोन्या-चांदीच्या दरात मोठे चढ-उतार दिसत असून, इराणवरील अमेरिका-इस्रायल हल्ल्यानंतर आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणाचा परिणाम बाजारावर स्पष्टपणे दिसून येत आहे.
(Gold rate today)
किरकोळ बाजारात थोडी वाढ दिसत असली तरी कमोडिटी बाजारात दबाव कायम आहे. महागाईविरोधी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जाते, त्यामुळे जागतिक तणाव वाढला की मागणी वाढण्याची शक्यता असते. सध्या जागतिक राजकीय आणि आर्थिक घडामोडींचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या दरांवर होत असून, येत्या काही दिवसांत दरांमध्ये आणखी चढ-उतार होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. (Gold rate today)
सोन्या-चांदीचे आजचे दर काय? (Gold rate today)
किरकोळ बाजारात:
२४ कॅरेट सोने: ₹१,५२,९६० प्रति १० १०
२२ कॅरेट सोने: ₹१,४०,२१० प्रति १०
कमोडिटी बाजारात (MCX):
सोन्यात ₹२,२७९ ची घसरण, दर ₹१,५१,४२९ प्रति १०.
चांदी ₹२,३३,३०० प्रति किलो
आंतरराष्ट्रीय बाजारात (कॉमेक्स):
किंमत: $४,६८८.३० प्रति औंस ($९४.९० ने घट)
चांदी: $७२.३२ प्रति औंस (घसर $३.७६)
शहरनिहाय सोन्याचे दर (प्रति ग्रॅम)
मुंबई / पुणे
२४ कॅरेट- ₹१५,२९६
२२ कॅरेट- ₹१४,०२१
१८ कॅरेट- ₹११,४७२
चेन्नई
२४ कॅरेट- ₹१५,३२८
२२ कॅरेट- ₹१४,०५१
१८ कॅरेट- ₹११,७११
दिल्ली
२४ कॅरेट- ₹१५,३११
२२ कॅरेट- ₹१४,०३६
१८ कॅरेट- ₹११,४८७
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Mumbai