Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती दिनी महानगरपालिकेतर्फे अभिवादन !

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती दिनी महानगरपालिकेतर्फे अभिवादन !

कल्याण: (Punyashlok Ahilyabai Holkar) पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जयंती दिनी रविवारी महापालिकेतर्फे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महापालिका मुख्यालयात महापालिका सचिव किशोर शेळके यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यासमयी कार्यकारी अभियंता जयवंत विश्वास ,सुरेंद्र टेंगळे ,माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे तसेच इतर अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

हेही वाचा : मीरा रोड पॅटर्न हिंदूंनी कसा मोडीत काढला?

त्याचप्रमाणे अहिल्याबाई चौकातील अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यासही महापालिका सचिव किशोर शेळके यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी सहा.माहिती व जनसंपर्क अधिकारी सुमित बोयत,इतर कर्मचारी, समाजबांधव व नागरिक उपस्थित होते.(Punyashlok Ahilyabai Holkar)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Mumbai