Dailyhunt
भीषण अपघात! १९ वर्षीय तरुणाचा टँकरच्या धडकेत मृत्यू

भीषण अपघात! १९ वर्षीय तरुणाचा टँकरच्या धडकेत मृत्यू

पुणे,

Youth-dies-in-tanker-collision : मोहम्मदवाडी परिसरात रविवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास भरधाव टँकरने दुचाकीस्वार आरिफ शेख (वय १९) याला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या आरिफला तात्काळ रुग्णालयात नेले गेले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

टँकर चालक रवींद्र भीमराव दनाने (वय ३४) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या घटनेनंतर नागरिकांमध्ये भरधाव वाहनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरली आहे, तर पोलिस तपास सुरू ठेवत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur