तरुण भारत नागपूर
तरुण भारत नागपूर

चीनची हायपरसॉनिक क्षेपणास्त्र चाचणी धोकादायक

चीनची हायपरसॉनिक क्षेपणास्त्र चाचणी धोकादायक
  • 30d
  • 0 views
  • 3 shares

वॉशिंग्टन,

चीनने नुकतीच केलेली सुपरसॉनिक क्षेपणास्त्र चाचणी ही रशियाच्या उपग्रह प्रक्षेपणासारखीच असल्याचे अमेरिकेनेही मान्य केले आहे. यासह जगातील पहिल्या उपग्रहानंतर निर्माण झालेल्या अंतराळ शर्यतीच्या धर्तीवर आता जगात सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांची शर्यत सुरू होणार आहे.

पुढे वाचा
TV9 मराठी
TV9 मराठी

राज्यात ठिकठिकाणी बसेसवर हल्ले, दगडफेक; तर सरकारकडूनही कडक कारवाई, 3 हजार कर्मचाऱ्यांचे निलंबन

राज्यात ठिकठिकाणी बसेसवर हल्ले, दगडफेक; तर सरकारकडूनही कडक कारवाई, 3 हजार कर्मचाऱ्यांचे निलंबन
  • 12hr
  • 0 views
  • 464 shares

मुंबई : राज्य सरकारने पगारवाढ दिल्यानंतरदेखील एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. एसटी महामंडळाचे विलगीकण केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा या कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

पुढे वाचा
लोकमत

पोस्टाच्या 'या' 5 बचत योजनांमध्ये गुंतवणूक करा, मिळेल चांगले व्याज

पोस्टाच्या 'या' 5 बचत योजनांमध्ये गुंतवणूक करा, मिळेल चांगले व्याज
  • 18hr
  • 0 views
  • 44 shares

नवी दिल्ली : बचत करणे नेहमीच चांगले असते. बचत ही व्यक्तीला संकट काळात गरजा पूर्ण करण्यास मदत करते. कोरोनाच्या काळात गेल्या दोन वर्षांत बचतीबाबत लोकांमध्ये अधिक जागरूकता आली आहे.

पुढे वाचा

No Internet connection