तरुण भारत नागपूर
तरुण भारत नागपूर

देसाईगंज पंचायत समितीच्या उपसभापती पदी अर्चना ढोरे यांची अविरोध निवड

देसाईगंज पंचायत समितीच्या उपसभापती पदी अर्चना ढोरे यांची अविरोध निवड
  • 32d
  • 0 views
  • 0 shares

देसाईगंज,

देसाईगंज पंचायत समितीच्या उपसभापतीपदी भाजपच्या अर्चना ढोरे यांची अविरोध निवड करण्यात आली. उपसभापती शेवंता अवसरे यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे आज निवडणुक प्रक्रिया पार पडली.

पुढे वाचा
My महानगर
My महानगर

Farm laws repeal bill 2021 : तीन कृषी कायदे रद्द करणारे विधेयक लोकसभेनंतर राज्यसभेत मंजूर

Farm laws repeal bill 2021 : तीन कृषी कायदे रद्द करणारे विधेयक लोकसभेनंतर राज्यसभेत मंजूर
  • 2hr
  • 0 views
  • 588 shares

लोकसभेच्या हिवाळी हंगामाला आज(सोमवार)पासून सुरूवात झाली आहे. लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी विधेयक मंजूर करण्यात आले. त्यानंतर आता राज्यसभेत देखील तीन कृषी कायदे बील मंजूर करण्यात आले आहे.

पुढे वाचा
The Focus India
The Focus India

बेंगलोर मधील कॉमेडियन मुन्नावर फारुकी याचा स्टँड अप कॉमेडी शो कँन्सल

बेंगलोर मधील कॉमेडियन मुन्नावर फारुकी याचा स्टँड अप कॉमेडी शो कँन्सल
  • 20hr
  • 0 views
  • 579 shares

विशेष प्रतिनिधी

बेंगलोर : बजरंग दलाकडून मिळालेल्या धमकीमुळे मुंबई मधील बरेच स्टँड अप कॉमेडीचे शो कॅन्सल करण्यात अाले हाेते.

पुढे वाचा

No Internet connection