
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार दिनांक २४ सप्टेंबर २०२१
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आश्विन २ शके १९४४
☀ सूर्योदय -०६:११
☀ सूर्यास्त -१८:०५
🌞 चंद्रोदय - २०:२६
⭐ प्रात: संध्या - स.०५:१५ ते स.०६:२७
⭐ सायं संध्या - १८:२६ ते १९:३९
⭐ अपराण्हकाळ - १३:३९ ते १६:०३
⭐ प्रदोषकाळ - १८:२६ ते २०:५१
⭐ निशीथ काळ - २४:०३ ते २४:५१
⭐ राहु काळ - १०:५७ ते १२:२६
⭐ यमघंट काळ - १५:२६ ते १६:५६
⭐ श्राद्धतिथी - चतुर्थी श्राद्ध
* सर्व कामांसाठी स.०७:०५ नं.शुभ दिवस आहे.
* कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:३८ ते
दु.०३:१४ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
* या दिवशी मुळा खावू नये
* या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.
♦️ लाभदायक
लाभ मुहूर्त-- ०७:५७ ते ०९:२७
अमृत मुहूर्त-- ०९:२७ ते १०:५७
विजय मुहूर्त- १४:२७ ते १५:१५
पृथ्वीवर अग्निवास नाही
मंगळ मुखात आहुती आहे.
शिववास ०७:०५ नं.कैलासावर ,काम्य शिवोपासनेसाठी स.०७:०५ नं.शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४३
संवत्सर - प्लव
अयन - दक्षिणायन
ऋतु - शरद(सौर)
मास - भाद्रपद
पक्ष - कृष्ण
तिथी - तृतीया (०७:०५ प.नं.चतुर्थी)
वार - शुक्रवार
नक्षत्र - अश्विनी (०८:४८ प.नं.भरणी)
योग - व्याघात(१५:०७ प.नं.हर्षण)
करण - भद्रा(०७:०५ प.नं.बव)
चंद्र रास - मेष
सूर्य रास - कन्या
गुरु रास - कुंभ
विशेष :-
चतु्र्थी श्राद्ध-भरणी श्राद्ध(गयाश्राद्धफलप्राप्ती), संकष्टी चतुर्थी(नागपूर चंद्रोदय रा.०८:२६), गणेशचंद्रार्घ्यदान, सर्वार्थसिद्धियोग ०८:४८ प.
या दिवशी पाण्यात कापूर टाकून स्नान करावे.
अर्गला स्तोत्राचे पठण करावे.
'शुं शुक्राय नम:' या मंत्रांचा किमान १०८ जप करावा.
देवीला मलई बर्फीचा नैवेद्य दाखवावा.
सत्पात्री व्यक्तिस साखर व तूप दान करावे.
दिशाशूल पश्चिम दिशेस पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना सातू खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
चंद्रबळ:-
मेष,मिथुन,कर्क,तुळ,वृश्चिक,कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण
पं देवव्रत बूट (९४२२८०६६१७)