Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
खुशी मुडे हिचे सुयश

खुशी मुडे हिचे सुयश

यवतमाळ :

Khushi Mude राज्य परीक्षा परिषदद्वारा आयोजित उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून शिशुविहार मंडळ संचालित महिला विद्यालयाची पाचवीची विद्यार्थिनी खुशी अतुल मुडे शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेली आहे.

याचे सर्व श्रेय ती संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, वर्गशिक्षक व मार्गदर्शक शिक्षक, आई-वडील यांना देत आहे. शाळेच्या वतीने खुशी व तिच्या आई-वडिलांचा सत्कार करण्यात आला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur