तरुण भारत नागपूर
तरुण भारत नागपूर

किराणा दुकानदाराकडुन शासनाच्या वस्तू व सेवा कराची चोरी

किराणा दुकानदाराकडुन शासनाच्या वस्तू व सेवा कराची चोरी
  • 39d
  • 0 views
  • 0 shares

मंगरुळनाथ,

वस्तु सेवा कर प्रणालीमुळे एक राष्ट्र, एक कर आणि एकसंघ बाजारपेठ ही संकल्पना प्रत्यक्षात आकाराला आली असून, 1 जुलै 2017 पासून या करप्रणालीच्या अंमलबजावणीला संपूर्ण देशभरात सुरुवात करण्यात आली आहे, असे असतांना तालुक्यातील होलसेल व किरकोळ किराणा दुकानदाराकडून शासनाच्या वस्तु व सेवा कराची चोरी केल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

पुढे वाचा
HELLO महाराष्ट्र
HELLO महाराष्ट्र

शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांचा राजीनामा ; उपराष्ट्रपतींना पाठवलं पत्र

शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांचा राजीनामा ; उपराष्ट्रपतींना पाठवलं पत्र
  • 9hr
  • 0 views
  • 36 shares

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संसदेच्या पावसाळी अधिवेशनात झालेल्या गोंधळावरून १२ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी (Shivsena MP Priyanka Chaturvedi) यांचा देखील समावेश आहे.

पुढे वाचा
The Focus India
The Focus India

जॅकलीन फर्नांडिस मुंबई विमानतळावरून ईडीच्या ताब्यात; २०० कोटींच्या खंडणी प्रकरणात कारवाई!!

जॅकलीन फर्नांडिस मुंबई विमानतळावरून ईडीच्या ताब्यात; २०० कोटींच्या खंडणी प्रकरणात कारवाई!!
  • 2hr
  • 0 views
  • 9 shares

वृत्तसंस्था

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस मस्कतला जाण्यापासून मुंबई विमानतळावरच रोखण्यात आले आहे. तब्बल २०० कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणात तिला सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या ताब्यात देण्यात येऊन पुढील चौकशी आणि तपासासाठी दिल्लीला नेण्यात येत आहे.Jacqueline Fernandez in the custody of ED from Mumbai Airport

पुढे वाचा

No Internet connection