Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नागपूरचा पारा ४३.२ अंशावर गेला

नागपूरचा पारा ४३.२ अंशावर गेला

नागपूर,

Nagpur temperature हवामान विभागाने दिलेला मध्यम ते जोरदार होईल, असा अंदाज चुकवित सोमवारी पारा वाढला. कडक उन्हाच्या चटक्यांनी दिवसभर नागपूरकरांना चांगलेच छळले. सोमवारी १.४ अंशाची वाढ होत पारा ४३.२ अंशावर गेला.

तर ब्रम्हपूरीचे ४४.२ अंश सेल्सिअस तापमनाची नोंद झाली.

Nagpur temperature सायंकाळी ढगाळ वातावरण होते, मात्र कुठेही पावसाची नोंद झाली नाही. उलट पारा वाढून उन्हाच्या चटके सहण करावे लागले. चोवीस तासात अवकाळीचे ढग बरसतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. रविवारी तापमानात घट झाल्यानंतर पारा सरासरीच्या खाली येत ४१.८ अंशाची नोंद झाली होती. मे महिन्यात सर्वाधिक उन्हाचा त्रास सहण करावा लागतो. सध्या सूर्याचे उत्तरायण सुरू असल्याने उन्हाचे चटके सहण करावे लागत आहे. नवतपादरम्यान पुन्हा उन्हाची तीव्रता जाणवणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur