Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वणीतील गुन्हेगारी, शेतकरी प्रश्न आणि आरसीसीपीएलप्रकरणावर मनसे आक्रमक

वणीतील गुन्हेगारी, शेतकरी प्रश्न आणि आरसीसीपीएलप्रकरणावर मनसे आक्रमक

उच्चस्तरीय चौकशीची मागणी

वणी,

Rising Crime in Yavatmal District वणी शहरासह यवतमाळ जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे, शेतकèयांचे प्रश्न तसेच आरसीसीपीएलसिमेंट कंपनीच्या कथित रकारभाराबाबतमहाराष्ट ́ नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांनी प्रशासन आणि सरकारवर जोरदार टीका केली आहे.

या सर्व करणांची उच्चस्तर चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यवतमाळ जिल्हा आणि विशेषत... वणी विधानसभा त्रात एमडी ड ́1/2ज, अवैध दारू, गांजा, मटका तसेच आयपीएल सामन्यांवरील सट्टेबाजी मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा आरोप बरकर यांनी केला. क्रिकेट सट2ट्याचे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची चर्चा असतानाही संबंधितांवर कारवाई होत सल्याने लिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शेतकरी प्रश्नांवर बोलताना उंबरकर यांनी ज्य सरकारला लक्ष्य केले. राज्यातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झालेल्या यवतमाळ जिल्ह्याचे नाव पीकविमा आणेवारीच्या पहिल्या यादीत नसणे ही तकèयांवरील अन्यायकारक बाब असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रश्नावर मनसे तीव्र भूमिका घेणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

वणी परिसरातील आरसीसीपीएल सिमेंट कंपनीच्या कारभाराबाबतही त्यांनी गंभीर आरोप केले. कंपनीकडून रॉयल्टी चोरी आणि महसुली अफरातफर होत असल्याचा दावा करत महसूल, आरटीओ आणि खनिज विभागाच्या नोंदींची तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली. कंपनीच्या व्यवहारांची निष्पक्ष चौकशी झाल्यास शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळू शकतो, असेही त्यांनी नमूद केले. तसेच आरसीसीपीएल कंपनी वन्यजीवांच्या नैसर्गिक भ्रमणमार्गावर उभारण्यात आल्याचा आरोप करत या संदर्भातील परवान1/2या आणि प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. कंपनीने उभारलेल्या संरक्षण भिंतीमुळे वन्यप्राणी शेतीकडे वळत असून त्यामुळे शेतकèयांच्या पिकांचे नुकसान होत असल्याचा दावाही त्यांनी केला.

समाजहिताचे प्रश्न मांडण्यासाठी काढण्यात येणाèया मोर्चाला पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारल्याबद्दलही उंबरकर यांनी नाराजी व्यक्त केली. लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याच्या अधिकारावर गदा आणली जात असल्याचा आरोप करत जनतेचे प्रश्न मार्गी न लागल्यास मनसे तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा त्यांनी दिला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur