तरुण भारत नागपूर
तरुण भारत नागपूर

विराट मेनाचा पुतळा उभारणार

विराट मेनाचा पुतळा उभारणार
  • 50d
  • 0 views
  • 0 shares

दुबई,

भारतीय संघ टी 20 वर्ल्ड कपला सामोरं जात असताना कर्णधार विराट कोहलीचा अनोख्या पद्धतीने सन्मान करण्यात आला आहे. दुबईच्या मॅडम तुसा संग्रहालयात विराट कोहलीचा मेनाचा पुतळा उभारण्यात आला आहे.

पुढे वाचा
लोकमत

Omicron News: टेन्शन वाढलं! ओमायक्रॉनचं 'स्टील्थ व्हर्जन' सापडलं; चाचणीत विषाणू ओळखणं अवघड

Omicron News: टेन्शन वाढलं! ओमायक्रॉनचं 'स्टील्थ व्हर्जन' सापडलं; चाचणीत विषाणू ओळखणं अवघड
  • 6hr
  • 0 views
  • 695 shares

लंडन: कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटनं संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. गेल्याच आठवड्यात ओमायक्रॉननं भारतात शिरकाव केला.


कोविडविषयी सर्व लेटेस्ट अपडेट येथे वाचा

पुढे वाचा
News 18 लोकमत
News 18 लोकमत

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण मार्च 2024 पर्यंत सुरू ठेवणार

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण मार्च 2024 पर्यंत सुरू ठेवणार
  • 5hr
  • 0 views
  • 1.3k shares

नवी दिल्ली, 8 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण (PMAY-G) मार्च 2021 नंतरही सुरू ठेवण्याच्या ग्रामीण विकास विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

पुढे वाचा

No Internet connection

Link Copied