Dailyhunt
पोलीस उपनिरीक्षक युवराज गवळी यांचा सन्मान

पोलीस उपनिरीक्षक युवराज गवळी यांचा सन्मान

पोलीस उपनिरीक्षक युवराज गवळी यांचा सन्मान

सांगोला - पोलिस खात्यात कार्यरत असणारे सांगोला शहरातील युवराज गवळी यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल शिवराजे ग्रुप, कोष्टी गल्ली, सांगोला यांचेकडून त्यांचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी विलास नलवडे, महेश नलवडे, कन्हैया वेदपाठक, विजय नलवडे, अनिल गवळी, अनिकेत बोत्रे, प्रशांत बोत्रे, प्रशांत खडतरे, अमित जांगळे, गोटू भंडारे, सोमनाथ गवळी, सुशील गवळी उपस्थित होते.

यावेळी विलास नलवडे, युवराज गवळी यांनी मनोगत व्यक्त केले. अविनाश नलवडे यांनी आभार मानले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Solapur