The BHONGAA
The BHONGAA

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला 112 कोटींचा निधी

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला 112 कोटींचा निधी
  • 30d
  • 0 views
  • 3 shares

मुंबई | राज्यपरिवहन महामंडळाची म्हणजेच एसटीची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि एसटी कर्मचाऱ्यांचे थकलेलं वेतन देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 112 कोटीचा निधी तातडीने वितरित करण्याचे आदेश मंगळवारी दिले आहे.

पुढे वाचा
News 18 लोकमत
News 18 लोकमत

Pune: आळंदीला निघालेल्या वारकऱ्यांना पिक-अपची धडक, भीषण अपघातात दोन वारकऱ्यांचा मृत्यू, 20 जखमी

Pune: आळंदीला निघालेल्या वारकऱ्यांना पिक-अपची धडक, भीषण अपघातात दोन वारकऱ्यांचा मृत्यू, 20 जखमी
  • 3hr
  • 0 views
  • 557 shares

गणेश दुडम, प्रतिनिधी पुणे, 27 नोव्हेंबर : कार्तिकी एकादशीला आळंदीकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत पिक अप गाडी शिरल्याने भीषण अपघात (Major accident after Pick up vehicle enter in Warkari Dindi) झाला आहे. या अपघातात दोन वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे तर 20 वारकरी जखमी झाले आहेत.

पुढे वाचा
मुंबई तक
मुंबई तक

अकोल्यात विधवा सुनेचा पुनर्विवाह करुन सासूने घालून दिला आदर्श

अकोल्यात विधवा सुनेचा पुनर्विवाह करुन सासूने घालून दिला आदर्श
  • 26m
  • 0 views
  • 1 shares

सूनेचं लग्न लाऊन देताना लताबाई

- धनंजय साबळे, अकोला प्रतिनिधी

विधवा पुनर्विवाहाची चळवळ भारतात सुरु होऊन अनेक वर्ष लोटली, परंतू आजही समाजाच्या अनेक भागांत तरुण वयात विधवा झालेल्या स्त्रियांबद्दल काही लोकं जुनाट विचार बाळगून असतात.

पुढे वाचा

No Internet connection