Thursday, 21 Jan, 7.20 pm The Focus India

होम
अभिनेता सोनूची आव्हान याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

वृत्तसंस्था

मुंबई : अभिनेता सोनूची आव्हान याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सोनूने सहा मजली इमारतीत बदल करून अनधिकृत हॉटेल उभारण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत बीएमसीने कारवाईची नोटीस पाठवली होती. Sonu Sood's petition challenging BMC notice on illegal construction at his residence
Bombay High Court

ऑक्टोबमध्ये ही नोटीस पाठवली होती. त्यानंतर सोनू सूदने उच्च न्यायालयात या नोटिशीला आव्हान दिले होते. आज न्यायालयाने ती याचिका फेटाळली आहे. जुहू येथील रहिवासी इमारतीत बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी बृहन्मुंबई महापालिकेने (बीएमसी) नोटीस बजावली होती.


मुंबई महापालिकेकडून कारवाई करताना दुजाभाव, अभिनेता सोनू सूद याचा आरोप


या नोटीसीला आव्हान देणारी अभिनेता सोनू सूदने दाखल केली होती. अपील व अंतरिम याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कोर्ट अपील आणि याचिका फेटाळून लावत आहे.

दरम्यान, पालिकेच्या नोटीसचे पालन करण्यासाठी सूदचे वकील अमोघसिंग यांनी दहा आठवड्यांचा अवधी मागितला आणि इमारत पाडण्यासाठी पावले उचलू नयेत, असे निर्देश देण्याची विनंती न्यायालयाला केली. ती अमान्य केली आणि म्हटले की यापूर्वी अभिनेताकडे पुरेसा वेळ होता.

Sonu Sood's petition challenging BMC notice on illegal construction at his residence Bombay High Court

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: The Focus India
Top