Sunday, 07 Mar, 11.20 am The Focus India

होम
दुबईतून सोन्याची तस्करी दोन महिलांसह तिघांना अटक ; अंडरवेअरच्या इलॅस्टिकचा वापर

वृत्तसंस्था

लखनौ : विमानतळावर अटक केलेला एका प्रवाशाने चक्क अंडरवेअरच्या इलॅस्टिकमधून सोन्याची तस्करी केल्याचे उघड झाले. हे प्रवासी दुबईहून लखनौला आले होते.Gold smuggling from Dubai with two women Three arrested Elastic use of underwear

या तस्करासोबत अन्य पाच जणांनाही ताब्यात घेतले असून पोलिसांनी सोने जप्त केले आहे. एका तस्कराच्या अंडरवेअरच्या इलॅस्टिकमध्ये सोन्याची पेस्ट चिकटवली होती. अन्य पाच जणांकडील सामानातून पोलिसांनी मिक्सर, स्केटिंग जप्त केले. एकूण तीन किलो सोने जप्त केले आहे.


  • दुबईत घ्या रॉयल गोल्ड बिर्याणी आस्वाद , जगातील सर्वात महागडी; तब्बल 1 हजार दिनार

डिसेंबरमध्ये दुबईहून हैदराबादला आलेल्या एका प्रवाशाने चक्क त्याच्या गुदद्वारातून 14 लाख रुपयांच्या सोन्याच्या दोन कॅप्सुल लपवून आणल्या होत्या. कस्टम अधिकाऱ्यांनी अटक केली. मोहम्मद अकबर मोईनुद्दीन असे त्याचे नाव असून त्याने गुदद्वारात लपवल्या होत्या.

गेल्या महिन्यात कोईम्बतुर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन महिलांना अंतवस्त्रातून सोन्याची तस्करी केल्या प्रकरणी अटक झाली होती. मेटल डिटेक्टर तपासणीत त्या दोघींनी सॅनिटरी पॅड्समध्ये सोने लपवले होते, असे उघड झाले आहे.

Gold smuggling from Dubai with two women Three arrested Elastic use of underwear

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: The Focus India
Top