The BHONGAA
The BHONGAA

मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करू ; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करू ; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
  • 119d
  • 00

मागच्या काही वर्षांपासून सुरू असलेली मराठा आरक्षणाची ( Maratha Aarkshn) मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे. मराठा आरक्षणाशिवाय निवडणुकांचा प्रयत्न झाल्यास तो हाणून पाडू, असाही इशारा क्रांती मोर्चाकडून देण्यात आलाय.

No Internet connection

Link Copied