The Focus India
The Focus India

BrahMos : भारत ब्रह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्र फिलिपिन्स नौदलाला विकणार, ३७ कोटी डॉलरचा करार

BrahMos : भारत ब्रह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्र फिलिपिन्स नौदलाला विकणार, ३७ कोटी डॉलरचा करार
  • 119d
  • 686 shares

बराच काळ शस्त्रास्त्र आयातदार देश असलेला भारत आता शस्त्रास्त्रांचा मोठा निर्यातदार देश बनणार आहे. या दिशेने फिलिपाइन्ससोबत मोठा करार करण्यात आला आहे. भारत ब्राह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्र फिलिपिन्सच्या नौदलाला विकणार आहे.

News 18 लोकमत
News 18 लोकमत

IPL 2022 गाजवल्यानंतर Rahul Tripathi निवडणुकीच्या मैदानात, पाहा कोणासाठी करतोय प्रचार

IPL 2022 गाजवल्यानंतर Rahul Tripathi निवडणुकीच्या मैदानात, पाहा कोणासाठी करतोय प्रचार
  • 11hr
  • 2 shares

मुंबई, 27 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) राहुल त्रिपाठीने (Rahul Tripathi) सनरायजर्स हैदराबादने (SRH) धमाकेदार कामगिरी केली. राहुल त्रिपाठीच्या या कामगिरीनंतर त्याची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (India vs South Africa T20) 5 टी-20 मॅचसाठी टीम इंडियामध्ये निवड होईल अशी शक्यता वर्तवली जात होती, पण त्याच्या पदरी निराशा आली.

पुढे वाचा
TV9 मराठी
TV9 मराठी

Navneet Rana | नवनीत राणांची संपूर्ण इमारतच संकटात, सर्वच फ्लॅटधारकांना नोटीस, बीएमसी ऑडिट करणार

Navneet Rana | नवनीत राणांची संपूर्ण इमारतच संकटात, सर्वच फ्लॅटधारकांना नोटीस, बीएमसी ऑडिट करणार
  • 15hr
  • 29 shares

मुंबईः नवनीत राणा (Navneet rana) यांच्या मुंबईतील फ्लॅटला नोटीस मिळाल्यानंतर आता ही संपूर्ण इमारतच अडचणीत सापडली आहे.

पुढे वाचा

No Internet connection