थोडक्यात घडामोडी
थोडक्यात घडामोडी

अग्नी-5 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, शत्रूला नष्ट करण्यासाठी सर्वोत्तम शस्त्र

अग्नी-5 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, शत्रूला नष्ट करण्यासाठी सर्वोत्तम शस्त्र
  • 41d
  • 0 views
  • 3 shares

ओडिशा : 27 ऑक्टोबर 2021 रोजी ओडिशातील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावर भारताच्या अणुशक्तीवर चालणाऱ्या आंतरखंडीय क्षेपणास्त्र अग्नी-5 ची यशस्वी चाचणी घेण्यात आली. त्याची रेंज 5000 किमी आहे.

पुढे वाचा
नवराष्ट्र
नवराष्ट्र

बुलढाणा | चालकाला झोप लागली आणि गाडी उलटली; ३८ भाविक वाहनाखाली दबले

बुलढाणा | चालकाला झोप लागली आणि गाडी उलटली; ३८ भाविक वाहनाखाली दबले
  • 10hr
  • 0 views
  • 15 shares

जखमींपैकी पंधरा भाविकांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. प्रकरणी पोलीसांनी वाहन चालकांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

पुढे वाचा
लोकमत

अखंड निष्ठा आणि देशभक्तीचे प्रतीक; आम्ही आजन्म सोनियाजींचे ऋणी राहू

अखंड निष्ठा आणि देशभक्तीचे प्रतीक; आम्ही आजन्म सोनियाजींचे ऋणी राहू
  • 52m
  • 0 views
  • 0 shares

डॉ. नितीन राऊत

ऊर्जामंत्री

काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी यांना त्यांच्या जन्मदिनी आदरपूर्वक, मन:पूर्वक शुभेच्छा देताना मला देशातील कोट्यवधी काँग्रेसजनांच्यावतीने त्यांचे आभार मानायचे आहेत.

पुढे वाचा

No Internet connection