Monday, 28 Sep, 8.04 am थोडक्यात

होम
आतापर्यंत पाहिलेलं सर्वोत्तम क्षेत्ररक्षण, पूरनच्या कामगिरीने सचिनही इम्प्रेस

दुबई | राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबच्या मॅचमध्ये निकोलस पूरनने भन्नाट फिल्डींग केली. त्याचा हा व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर देखील पूरनच्या फिल्डींगवर फिदा झालाय.

याबाबत ट्विट करताना सचिन म्हणाला, आतापर्यंत पाहिलेलं हे सर्वोत्तम क्षेत्ररक्षण आहे. निकोलसने केलेलं क्षेत्ररक्षण अतुल्य आहे.

संजू सॅमसनने मारलेला चेंडू षटकार जाणार असं सर्वांना वाटत होतं. मात्र सीमारेषेवर उभ्या असलेल्या निकोलसने हवेत उडी मारत सुंदर कसरत करत तो षटकार अडवला.

निकोलस पूरननं असा वाचवला षटकार; पाहून तुम्हालाही बसणार नाही विश्वास!

आयपीएलमध्ये याआधी कधीही घडलं नव्हतं ते राजस्थान राॅयल्सनं करुन दाखवलं!

तेवतियानं दाखवले तेवर; 'त्या' एका षटकात संपूर्ण मॅच फिरली!

'शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीतील अनेकजण संपर्कात, लवकरच भाजपची सत्ता येणार'

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top