थोडक्यात
थोडक्यात

अखेर पाकड्यांनी राग काढलाच! न्यूझीलंडच्या किवी खेळाडूंना डिवचलं; पाहा व्हिडीओ

अखेर पाकड्यांनी राग काढलाच! न्यूझीलंडच्या किवी खेळाडूंना डिवचलं; पाहा व्हिडीओ
  • 42d
  • 0 views
  • 8 shares

मुंबई | टी-20 आंतरराष्ट्रीय विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्ताने दारूण पराभव केला आहे. त्यानंतरही न्यूझीलंडवर देखील पाकिस्तानने 5 गडी राखून विजय मिळवला. मात्र हा सामना संपल्यानंतर न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यमसनला पाकिस्तानच्या चाहत्यांकडून भर मैदानात डिवचण्यात आल्याची घटना घडली आहे.

पुढे वाचा
Max Maharashtra
Max Maharashtra

सोयाबीनचे दर आणखी वाढण्याची शक्यता ; सोयापेंडची आयात केली जाणार नाही

सोयाबीनचे दर आणखी वाढण्याची शक्यता ; सोयापेंडची आयात केली जाणार नाही
  • 4hr
  • 0 views
  • 54 shares

लातूर : मागील 8 ते 10 दिवसांपासून सोयाबीनच्या दरात कमालीचा चढ-उतार झाला आहे. पुन्हा एकदा सोयाबीनच्या दरात चांगली सुधारणा होऊ लागली आहे. मागील आठवड्यात 6 हजार 200 वर गेलेले दर आता 6 हजार 500 वर स्थिरावले आहे.

पुढे वाचा
The Focus India
The Focus India

चंद्रबाबूंची राजकीय पावले पुन्हा एनडीएच्या दिशेने?; तेलगू देशम सोडून राज्यसभेत सर्व विरोधकांचा सभात्याग

चंद्रबाबूंची राजकीय पावले पुन्हा एनडीएच्या दिशेने?; तेलगू देशम सोडून राज्यसभेत सर्व विरोधकांचा सभात्याग
  • 10hr
  • 0 views
  • 6 shares

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशातील चंद्रबाबू नायडू यांच्या तेलगू देशमची राजकीय पावले पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएच्या दिशेने पडत असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

पुढे वाचा

No Internet connection