Sunday, 28 Jul, 10.04 am थोडक्यात

होम
अल्पवयीन मुलीसोबत सहमतीनं शारीरिक संबंध ठेवल्यास तो गुन्हाच; न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली | दोन तरूणांनी अल्पवयीन मुलीबरोबर सहमतीनं शारीरिक संबंध ठेवल्यास तो गुन्हाच असल्याचा महत्वपूर्ण निर्णय दिल्लीतल्या कनिष्ठ न्यायालयानं दिला आहे.

15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीबरोबर मैत्री करून दोन तरूणांनी तिच्याबरोबर दुष्कुत्य केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींना दोषी ठरवण्यातं आलं आहे.

आरोपींनी मुलीच्या सहमतीनं संबंध ठेवल्याचा दावा न्यायालयात केला. यानंतर न्यायालयानं अल्पवयीन मुलीबरोबर सहमतीनं शारीरिक संबंध ठेवल्यास तो गुन्हाच असल्याचा निर्वाळा दिला आहे.

दरम्यान, कलम 375 अंतर्गत 16 वर्षाहून कमी वयाच्या मुलीबरोबर सहमतीनं शारीरिक संबंध ठेवल्यास तो गुन्हाच ठरतो, असं न्यायालयाने म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पती पत्नीने जिद्दीने एकत्र अभ्यास केला अन् राज्यसेवा परिक्षेत मिळवला पहिला, दुसरा क्रमांक

-चालू परिस्थितीला कसं उत्तर द्यायचं ते आम्हाला ठाऊक आहे- शरद पवार

-'प्रकाश आंबेडकर हेच वंचितचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार!'

-प्रमुख मार्गदर्शक असलेल्या शरद पवारांची 'या' पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्याकडे पाठ!

-मुलाच्या भाजपप्रवेशाचं मधुकर पिचड यांच्याकडून समर्थन; म्हणतात.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top