Thursday, 01 Aug, 4.52 am थोडक्यात

होम
अन् त्याने भर लग्नात प्रेयसीच्या नवऱ्यालाच पळवलं.!

बारमेर | प्रेयसीचं लग्न दुसऱ्या मुलासोबत ठरल्याने प्रियकराने प्रेयसीला लग्न मंडपातून न उचलता तिच्या होणाऱ्या नवऱ्याचंच अपहरण केल्याची घटना राजस्थानमध्ये घडली आहे.

प्रियकराने मित्रांच्या मदतीने सुरू असलेल्या विवाहात खोडा घालत प्रेयसीच्या होणाऱ्या नवऱ्याचं अपहरण करून लग्न होऊ दिलं नसल्याचं समजतंय.

नवरदेवाच्या वडिलांनी सिंधारी पोलीस स्टेशनमध्ये या गुन्ह्याची तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केल्यावर आरोपीने बुधवारी रात्री नवरदेवाला सोडून दिलं.

दरम्यान, वधूचं आरोपी व्यक्तीबरोबर प्रेम संबंध असल्याचं तपासात समोर आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-शाळकरी मुलीने केली पोलिसांची बोलती बंद, म्हणाली.

-रोहित शर्मा म्हणतो मी केवळ संघासाठी खेळत नाही तर.

-आंध्रानंतर गोव्यातील भूमिपुत्रांनाही मिळणार नोकरीत 80 टक्के आरक्षण!

- आधी भगवा फडकवू. मग मुख्यमंत्रीपदाचं बघू- आदित्य ठाकरे

-आता ईडी राज ठाकरेंच्या पाठीमागे लागणार???

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top