Friday, 18 Oct, 1.20 am थोडक्यात

महाराष्ट्र
भाजपच्या प्रचारसभेत राहिलेल्या 'त्या' उणिवेवर धनंजय मुंडेंनी व्यक्त केली नाराजी

मुंबई | काल(गुरूवार) राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी परळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होती. मात्र या सभेत एक उणीव राहिल्याने राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी त्यावर आपली नाराजी व्यक्त केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परळीत सभा होतेय म्हटल्यावर या सभेच्या वातावरण निर्मिती करण्यासाठी जाहिरात करण्यात आली होती. मात्र त्यात गोपीनाथ मुंडेंचा फोटो नसल्याने त्यावरून नाराज झालेल्या धनंजय मुंडेंनी ट्वीट करत आपल्या भावाना व्यक्त केल्या.

ज्या गोपीनाथ मुंडेंनी भाजपला तळागाळा पोहोचवणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांचा फोटो वगळण्यात आला याचं दुख: झाल्याचं त्यांनी म्हटलं.

शिवाय पंतप्रधान मोदींनी गोपीनाथ गडाकडेही पाठ फिरवली. हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस असल्याचं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

'प्रभाकर देशमुख आमदार म्हणून लाभणं माण-खटावचं भाग्य…

बारामतीत कमळ फुलवून चमत्काराचे साक्षीदार व्हा- चंद्रकांत…

धनंजय मुंडेंचं ट्वीट-

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top
// // // // $find_pos = strpos(SERVER_PROTOCOL, "https"); $comUrlSeg = ($find_pos !== false ? "s" : ""); ?>