Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'चंद्रकांतदादा त्या नेत्यांची नावं सांगा'; अशोक चव्हाणांचं चंद्रकांत पाटलांना आव्हान

'चंद्रकांतदादा त्या नेत्यांची नावं सांगा'; अशोक चव्हाणांचं चंद्रकांत पाटलांना आव्हान

मुंबई | मराठा समाजातील मोठ्या नेत्यांनाच आरक्षण नकोय, असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. यावर प्रतिक्रिया देत मंत्री अशोक चव्हाण यांनी चंद्रकांत पाटलांना आव्हान दिलंय.

मराठा आरक्षण कुणाला नकोय? चंद्रकांतदादा 'त्या' नेत्यांची नावं जाहीर करा, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.

रोज मतमतांतरे होण्यापेक्षा सकल मराठा समाजाचा एकच आवाज आला पाहिजे. रोज वेगवेगळी वक्तव्य करून गोंधळ निर्माण केला जात आहे, असं अशोक चव्हाण म्हणालेत.

'तो' प्रश्न तुम्ही शिवसेनेलाच विचारा- अशोक चव्हाण

मराठा समाजातील मोठ्या नेत्यांनाच आरक्षण नकोय- चंद्रकांत पाटील

.अन् उपसभापतींनीच संसदेबाहेर आंदोलन करणाऱ्या खासदारांसाठी आणला चहा!

'लोकशाहीत चर्चा करुन मार्ग काढले जातात, डोक्यावर बंदुका ठेवून नाही'

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat