दुबई | राजस्थान रॉयल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबचा दारूण पराभव केला. या विजयाचा शिल्पकार अष्टपैलू खेळाडू राहुल तेवतिया ठरला.
तेवतियाने या सामन्यातील खेळीनंतर महेंद्रसिंग धोनीला मागे टाकत एक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. एका डावात एकही चौकार न लगावता सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तेवतियाने पहिलं स्थान मिळवलं आहे.
यामध्ये राहुलने नितीश राणा आणि संजू सॅमसनशी बरोबरी केली आहे. यादरम्यान त्याने मिलर, रसेल, धोनी या फलंदाजांनाही मागे टाकलंय.
निकोलस पूरननं असा वाचवला षटकार; पाहून तुम्हालाही बसणार नाही विश्वास!
आयपीएलमध्ये याआधी कधीही घडलं नव्हतं ते राजस्थान राॅयल्सनं करुन दाखवलं!
तेवतियानं दाखवले तेवर; 'त्या' एका षटकात संपूर्ण मॅच फिरली!
'शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीतील अनेकजण संपर्कात, लवकरच भाजपची सत्ता येणार'

