Sunday, 27 Sep, 7.40 pm थोडक्यात

देश
जोपर्यंत मोदी पंतप्रधान आहेत तोपर्यंत भारत-पाक मालिका होणार नाही- शाहिद आफ्रिदी

नवी दिल्ली | जोपर्यंत भारताचे पंतप्रधान मोदी आहेत तोपर्यंत भारत-पाक मालिका होणार नाही, असं पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने म्हटलं आहे. पाकिस्तामधील एका माध्यमाशी तो बोलत होता.

पाकिस्तान सरकार भारताशी क्रिकेट खेळण्यास तयार आहे. मात्र भारतामध्ये असलेल्या सरकारमुळे दोन्ही देशात क्रिकेटची कोणतीही आशा नसल्याचंही आफ्रिदीने म्हटलं आहे.

दरम्यान, शाहिद आफ्रिदीने अनेकवेळा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. मात्र यामुळे भारतीयांनी आफ्रिदीला सोशल माध्यमांवर ट्रोल केलं आहे.

फडणवीस-राऊतांच्या बैठकीनंतर पवारांनी घेतली ठाकरेंची भेट

.तर त्यांच्या नांग्या ठेचाव्या लागतील- संभाजीराजे भोसले आक्रमक

'शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाइनमध्ये राहायची भूक लागली आहे'; काँग्रेस नेत्याचा राऊतांवर निशाणा

अगोदर घरात दिवा लावा त्यानंतर.'; मोदींनी संयुक्त राष्ट्रातील आमसभेत दिलेल्या 'त्या' आश्वासनावर औवेसींची टीका

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top