Monday, 21 Sep, 12.12 pm थोडक्यात

महाराष्ट्र
मोदी सरकार पबजीवरील बॅन हटवणार?; जिओ मोठा करार करण्याच्या तयारीत

नवी दिल्ली | मोदी सरकारने काही दिवसांपूर्वी पबजीसह 118 अ‌ॅप्सवर बंदी घातली आहे. पण पबजी खेळणाऱ्यांची संख्या कोट्यावधींच्या घरात असल्यामुळे मोदी सरकार पबजी अ‌ॅपवरील बंदी हटवणार असल्याची शक्यता आहे.

पबजी हे दक्षिण कोरियन कंपनी ब्ल्यू होल स्टुडिओचं उत्पादन आहे. पण या गेमची फ्रेंचायजी चिनी कंपनी टेन्सेंन्टकडे होती. मात्र ब्ल्यू होल स्टुडियोने टेन्सेंन्टकडे असलेली फ्रेंचायजी काढून घेतली आहे. आता हा गेम पूर्णपणे दक्षिण कोरियाचा झाला आहे. त्यामुळे पबजीवरील बॅन हटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तसेच ब्ल्यू होल स्टुडियोच्या ब्लॉगपोस्टमधून कंपनीची जिओसोबत बोलणी सुरु असल्याचे समोर आले आहे. ब्ल्यू होल स्टुडियो जिओ कंपनीला डिस्ट्रिबुशनच काम देऊ शकती. या कराराबाबत सध्यातरी प्राथमिक स्तरावर बोलणी चालु आहे. त्यामुळे अधिकृत निर्णय यायला वेळ लागू शकतो.

दरम्यान, मोदी सरकारने पबजीसह 118 ऍप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घोण्याआधी सरकारने 59 चिनी अ‌ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. त्या अ‌ॅप्समध्ये लोकप्रिय अ‌ॅप्सचाही समावेश होता.

उत्तर प्रदेश सरकार उभारणार सर्वात मोठी फिल्मसिटी; योगी आदिॅत्यनाथ यांनी केली घोषणा

IPL2020- जॉर्डनची शेवटी ओव्हर पडली महागात, 'या' विक्रमात जोडलं नाव

IPL2020- सुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या सामन्यात अवघ्या 3 धावांनी दिल्लीची पंजाबवर मात

'उद्धवजी.तुमची प्रतिमा कशीही असो, किमान महाराष्ट्राची प्रतिमा मलीन होणार नाही ही काळजी घ्या'

राज्यसभेतील गोंधळ दुर्देवी आणि लज्जास्पद- राजनाथ सिंग

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top