थोडक्यात
थोडक्यात

"राहुल गांधींनी दलित मुलीशी लग्न केलं तर त्यांचं मन शांत होईल"

"राहुल गांधींनी दलित मुलीशी लग्न केलं तर त्यांचं मन शांत होईल"
  • 34d
  • 0 views
  • 1 shares

नवी दिल्ली | सध्या विविध मुद्द्यांवरून केंद्र सरकार आणि विरोधी पक्ष काॅंग्रेस यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध चालू आहे. देशातील वाढत्या महागाईवरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती.

पुढे वाचा
लोकमत

पाठदुखी-मानदुखीने छळले आहे? रोज करा ३ आसनं, दुखण्याच्या चक्रातून बाहेर पडा..

पाठदुखी-मानदुखीने छळले आहे? रोज करा ३ आसनं, दुखण्याच्या चक्रातून बाहेर पडा..
  • 5hr
  • 0 views
  • 102 shares

वृषाली जोशी-ढोके

गेल्यावर्षी जसे लॉकडाऊन सुरू झाले तसे ऑफिसचे काम असो की मुलांची शाळा सगळेच जण तासनतास लॅपटॉप, मोबाईल, टॅब अश्या साधनांसमोर बसून आहेत. वर्क फ्रॉम होममुळे दिवस रात्र फक्त काम आणि काम.

पुढे वाचा
अहमदनगरLive24
अहमदनगरLive24

झडप घेत बिबट्याने पाडला कुत्र्यांचा फडशा; ग्रामस्थ दहशतीखाली

झडप घेत बिबट्याने पाडला कुत्र्यांचा फडशा; ग्रामस्थ दहशतीखाली
  • 6hr
  • 0 views
  • 13 shares

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :- पाळीव कुत्र्यांवर झडप घेत बिबट्याने फडशा पाडल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यात घडली आहे.

तसेच तालुक्यातील वडाळा महादेव येथील हरेगाव रोड परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्याचे वास्तव्य असून सध्या बिबट्यासह मादी व ३ बछडे परिसरात फिरत असल्याचे आढळून आले आहे.

पुढे वाचा

No Internet connection