थोडक्यात
थोडक्यात

"सिद्धूंना काही कळत नाही, ते जास्त बोलतात पण त्यांना मेंदू नाही"

"सिद्धूंना काही कळत नाही, ते जास्त बोलतात पण त्यांना मेंदू नाही"
  • 34d
  • 0 views
  • 1 shares

नवी दिल्ली | कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंजाबमध्ये एकच खळबळ उडाली होती. राजीनामा देता वेळी अमरिंदर सिंग यांनी पंजाब काॅंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्या गंभीर आरोप केले होेते.

पुढे वाचा
पोलीसनामा
पोलीसनामा

Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात घसरण तर चांदी वधारली; जाणून घ्या आजचा भाव

Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात घसरण तर चांदी वधारली; जाणून घ्या आजचा भाव
  • 4hr
  • 0 views
  • 55 shares

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Gold Silver Price Today | आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर (Gold Silver Price Today) सातत्याने बदलत असतात.

पुढे वाचा
सामना

अँटिलियाजवळ परमबीर, वाझेने बॉम्ब ठेवला; नवाब मलिक लवकरच मोठा धमाका करणार

अँटिलियाजवळ परमबीर, वाझेने बॉम्ब ठेवला; नवाब मलिक लवकरच मोठा धमाका करणार
  • 14hr
  • 0 views
  • 512 shares

उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान असलेल्या 'अँटिलिया'बाहेर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनीच बॉम्ब ठेवल्याचा खळबळजनक आरोप राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला.

पुढे वाचा

No Internet connection

Link Copied