थोडक्यात
थोडक्यात

'तो' दाढीवाला ड्रग्ज माफिया वानखेडेंचा मित्र? पत्रकार परिषदेत नवाब मलिकांचा नवा गौप्यस्फोट

'तो' दाढीवाला ड्रग्ज माफिया वानखेडेंचा मित्र? पत्रकार परिषदेत नवाब मलिकांचा नवा गौप्यस्फोट
  • 34d
  • 0 views
  • 2 shares

मुंबई | नवाब मलिक विरूद्ध समीर वानखेडे वाद आता शिगेला पोहोचला आहे. समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नातील फोटो शेअर केल्यावर साधारण तासाभरातच नवाब मलिक यांनी खळबळजनक पत्रकार परिषद घेतली.

पुढे वाचा
लोकमत

हृदयद्रावक! गोहत्या रोखण्याचं काम करणाऱ्या दोन मित्रांचा गायीला वाचवतानाच मृत्यू

हृदयद्रावक! गोहत्या रोखण्याचं काम करणाऱ्या दोन मित्रांचा गायीला वाचवतानाच मृत्यू
  • 2hr
  • 0 views
  • 7 shares

राजगढ: मध्य प्रदेशच्या राजगढमध्ये रस्ते अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर दोन्ही मित्रांनी एकमेकांचा हात घट्ट धरून ठेवला, तर कार चालवत असलेल्या मित्रानं उडी मारून जीव वाचवला.

पुढे वाचा
Political महाराष्ट्र
Political महाराष्ट्र

कर्जतमध्ये पुन्हा एकदा राम शिंदे आणि रोहित पवारांमध्ये सामना!

कर्जतमध्ये पुन्हा एकदा राम शिंदे आणि रोहित पवारांमध्ये सामना!
  • 18hr
  • 0 views
  • 60 shares

अहमदनगर - अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत नगरपंचायतीसाठी दोन दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार तर दुसरीकडे भाजप नेते आणि माजी मंत्री राम शिंदे असा असा सामना रंगणार आहे.

पुढे वाचा

No Internet connection