थोडक्यात
थोडक्यात

विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! MPSCची 'इतक्या' जागांसाठी जम्बो पदभरती

विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! MPSCची 'इतक्या' जागांसाठी जम्बो पदभरती
  • 41d
  • 0 views
  • 16 shares

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात परीक्षा, विद्यार्थी, आयोग, भरती यांचा बराच गोंधळ चालू आहे. राज्यात जेवढ्या काही रिक्त पदांसाठी भरती होते ती राज्य लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येण्याची जोरदार मागणी विद्यार्थी करत आहेत.

पुढे वाचा
ABP माझा

CDS Bipin Rawat Helicopter crash : दोन इंजिन, अतिशय सुरक्षित, तरीही हेलिकॉप्टर कसं कोसळलं, नेमकं कारण काय?

CDS Bipin Rawat Helicopter crash : दोन इंजिन, अतिशय सुरक्षित, तरीही हेलिकॉप्टर कसं कोसळलं, नेमकं कारण काय?
  • 9hr
  • 0 views
  • 1k shares

Tamil Nadu Chopper Crash : बंगळुरु : कर्नाटक-तामिळनाडू सीमेवर कुन्नूरजवळ हवाईदलाच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. कर्नाटकातील उटीजवळ (Ooty) हेलिकॉप्टर क्रॅश (Helicopter crashed) झालं.

पुढे वाचा
News 18 लोकमत
News 18 लोकमत

BIG BREAKING: अखेर Virat Kohli ला डच्चू, रोहित शर्मा होणार वनडे संघाचा कर्णधार

BIG BREAKING: अखेर Virat Kohli ला डच्चू, रोहित शर्मा होणार वनडे संघाचा कर्णधार
  • 4hr
  • 0 views
  • 945 shares

नवी दिल्ली, 8 डिसेंबर: टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma new ODI Captain) आता टी-20 नंतर भारतीय वनडे(ODI) संघाचा कर्णधारपदी विराजमान होणार आहे.

पुढे वाचा

No Internet connection