Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
विमानाचा रंग पांढराच का असतो?, 'हे' आहे त्यामागचं विशेष कारण

विमानाचा रंग पांढराच का असतो?, 'हे' आहे त्यामागचं विशेष कारण

मुंबई | तुम्ही कधी पिवळा, काळा, असे वेगळे रंग असलेलं विमान पाहिलं आहे का?, नक्कीच नाही. कारण सर्व विमानांचे रंग हे पांढरे असतात. मात्र यामागील कारण नक्की काय?

विमानाचा रंग पांढरा असण्यामागे वैज्ञानिक कारण आहे.

धावपट्टीपासून ते आकाशपर्यंत विमान पुर्ण वेळ उन्हात असतं. त्यामुळे सुर्याची किरणे थेट विमानावर पडतात. अशातच पांढरा रंग विमानाला 99 टक्के सुर्याच्या परावर्तीत करतो. सुर्याला इन्फ्रारेड किरण असल्याने, विमानामध्ये तीव्र उष्णता निर्माण होऊ शकते. अशा स्थितीत पांढऱ्या रंगामुळे विमान गरम होण्यापासून वाचलं जातं.

विमानाच्या पांढऱ्या रंगामुळे विमानावर कोणत्याही प्रकारच्या भेगा पडलेल्या सहज दिसतात. जर विमानाचा रंग पांढऱ्याऐवजी इतर काही रंगाचा असेल तर भेगा लपल्या जातात. त्यामुळे पांढरा रंग विमानाच्या देखभालीसाठी आणि तपासणीसाठी उपयुक्त ठरतो.

दरम्यान, विमानाचा रंग पांढरा करण्यामागील आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे इतर सर्व रंगांच्या तुलनेत पांढऱ्या रंगाचं वजन खूपच कमी आहे. पांढऱ्या रंगाने रंगवल्याने विमानाचे वजन वाढत नाही आणि हे आकाशात उडण्यासाठी फायदेशीर असतं.

थोडक्यात बातम्या-

आर्यन खानच्या सुटकेसाठी 'या' शिवसेना नेत्याची थेट सर्वोच्च न्यायालयात धाव

पेट्रोल डिझेलनंतर आता भाज्यांचे दरही गडाडले, टोमॅटो 20 रुपयांवरून थेट 80 रुपयांवर

पाहावं ते नवलंच! जॅकलीन फर्नांडीसची हुबेहुब कार्बन काॅपी आहे 'ही' अभिनेत्री

देशातील सक्रिय कोरोना रूग्णसंख्येत 227 दिवसातील निच्चांकी नोंद

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat