नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीसह देशभरात सध्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.
या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या न्यायहक्कासाठी आता महाराष्ट्रात ठाकरे बंधू एकवटले आहेत. मुंबईतील दादर येथे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे रविवारी २६ जुलै २०२६ रोजी शक्तिप्रदर्शन करणार आहेत. आज पार पडलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी या मोर्चा संदर्भात घोषणा केली. हा मोर्चा रविवारी सकाळी १० वाजता दादर येथील शिवाजी पार्क येथून सुरु होणार असून सिद्धिविनायक मंदिरात या मोर्चाची सांगता होईल.
बातमी अपडेट होत आहे.
नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीसह देशभरात सध्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या न्यायहक्कासाठी आता महाराष्ट्रात ठाकरे बंधू एकवटले आहेत. मुंबईतील दादर येथे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे रविवारी २६ जुलै २०२६ रोजी शक्तिप्रदर्शन करणार आहेत. आज पार पडलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी या मोर्चा संदर्भात घोषणा केली. हा मोर्चा रविवारी सकाळी १० वाजता दादर येथील शिवाजी पार्क येथून सुरु होणार असून सिद्धिविनायक मंदिरात या मोर्चाची सांगता होईल.
बातमी अपडेट होत आहे.

