विधान परिषद निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी मोठा डाव खेळला खरा, पण तो त्यांच्यावरच उलटणार का? स्वतःऐवजी अंबादास दानवे यांना उमेदवारी देऊन ठाकरेंनी काँग्रेसला डिवचलं आहे का? काँग्रेस आता आपला स्वतंत्र उमेदवार देण्याच्या तयारीत असून महाविकास आघाडीत मोठी फूट पडल्याचे संकेत मिळत आहेत.

