मुंबई पावसाने बेहाल आहे. रस्त्यांवर खड्डे, गुडघाभर पाणी, वाहतूक कोंडी, अपघात आणि लाखो मुंबईकरांचा रोजचा संघर्ष सुरू असताना मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांसाठी पुन्हा महागड्या इनोव्हा क्रिस्टा गाड्या खरेदी करण्याचा प्रस्ताव चर्चेत आला आहे.
अवघ्या काही महिन्यांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून स्कॉर्पिओ एन गाड्या खरेदी करण्यात आल्या होत्या. आता त्या "सोयीच्या नाहीत" म्हणून पुन्हा इनोव्हा गाड्यांची मागणी होत आहे. या व्हिडिओमध्ये जाणून घ्या: BMC मधील इनोव्हा गाड्यांचा संपूर्ण वाद आदित्य ठाकरे यांनी केलेली टीका मनसेचे संदीप देशपांडे यांनी खेळण्यातील इनोव्हा पाठवून उडवलेली खिल्ली सामान्य मुंबईकरांच्या पैशावर सुरू असलेल्या कथित उधळपट्टीवर सविस्तर विश्लेषण व्हिडिओ आवडल्यास Like करा, Share करा आणि Time Maharashtra ला Subscribe करायला विसरू नका.
मुंबई पावसाने बेहाल आहे. रस्त्यांवर खड्डे, गुडघाभर पाणी, वाहतूक कोंडी, अपघात आणि लाखो मुंबईकरांचा रोजचा संघर्ष सुरू असताना मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांसाठी पुन्हा महागड्या इनोव्हा क्रिस्टा गाड्या खरेदी करण्याचा प्रस्ताव चर्चेत आला आहे. अवघ्या काही महिन्यांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून स्कॉर्पिओ एन गाड्या खरेदी करण्यात आल्या होत्या. आता त्या "सोयीच्या नाहीत" म्हणून पुन्हा इनोव्हा गाड्यांची मागणी होत आहे. या व्हिडिओमध्ये जाणून घ्या: BMC मधील इनोव्हा गाड्यांचा संपूर्ण वाद आदित्य ठाकरे यांनी केलेली टीका मनसेचे संदीप देशपांडे यांनी खेळण्यातील इनोव्हा पाठवून उडवलेली खिल्ली सामान्य मुंबईकरांच्या पैशावर सुरू असलेल्या कथित उधळपट्टीवर सविस्तर विश्लेषण व्हिडिओ आवडल्यास Like करा, Share करा आणि Time Maharashtra ला Subscribe करायला विसरू नका.

