OTT प्लँटफॉर्मवर नुकत्याच प्रदर्शित झालेलया वेब सीरिजने सध्या सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला असून चित्रपटातील वेडिंग सिनने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. शिवाय, वेब सीरिजमधील हा सिन साकारताना अभिनेता सिद्धार्थ शॉचे देखील अश्रू अनावर आले.